कथा आवडली. पण अयोग्य वेळी संपली असं वाटलं. त्याला काही लॉजिकल एंड आला असता तर अजून मजा आली असती. पण कधी कधी, शेवट अपूर्ण वाटणाऱ्या कथा वाचकाला अधिक विचार करायला लावतात. त्यातलीच एक.