प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन आणि स्वारस्याबद्दल आभार.
------------------
अदिती, हेमंत पाटील, कृष्णकुमार, मऊमाऊ, नंदन, मुग्धा रिसबूड,
कोडे आणि/किंवा काही शोधसूत्रे आवडल्याचे आवर्जून सांगितल्याबद्दल मनःपूर्वक आभार.
---------------
चैत रे चैत,
१२ आडवा : डोसा, अनरसा यांना छान जाळी पडली पाहिजे असे पाककृतींची पुस्तके सांगतात.
३५ उभा : तुम्ही ’दबा धरून बसणे’ असा शब्दप्रयोग वाचला/ऐकला असेल. त्यात दबा धरणारा 'संधी'ची वाट पाहत असतो.
-मीरा