म्युचल फंडाबाबत विस्तॄत माहिती देणारे मराठीमध्ये कोणतेही संकेतस्थळ न आढळल्यामुळे प्रथमतः मी एक साधेसे संकेतस्थळ www.mutualfundconsultantindia.com या नावाने तयार केले व ते १ जुलै २००९ रोजी प्रकाशीत केले तेव्हापासून सुमारे १४०० लोके ते पाहून गेले व काहींनी संपर्क साधून प्रतिक्रियाही कळविल्या॥