हेमंत,

थोडा अधिक प्रयत्न केला तर तुम्ही ह्यापेक्षा चांगलं विडंबन करू शकाल असा विश्वास वाटतो. विनोदबुद्धी आणि प्रतिभा ह्या देणग्यांचा योग्य वापर केलात तर तुम्हाला ते शक्य आहे.

उत्तम विडंबन करण्यात तुम्हाला- आणि वाचून आम्हा वाचकांनाही- आनंद मिळेल, हे नक्की.

तुमचं विडंबनाखेरीज लेखनही वाचायला आवडेल- लिहित राहावे, शुभेच्छा !