जोडाक्षर आल्याने (स्त) त्या ठिकाणी एक मात्रा जास्त पडली आहे. त्यामुळे वृत्त भंग पावते आहे.२८ मात्रा असलेल्या या 'व्योमगंगा' वृत्तात 'दरखास्त' शब्दामुळे त्या मिसऱ्यात २९ मात्रा झाल्या आहेत.
बाकी तुमचे काम सुरू ठेवा.