"चालली ही माणसे सारी कुठे?
संपते ही वाट अंधारी कुठे?

वाटतो मी दुःख पाण्यासारखे
पाहिली आहेच बेकारी कुठे?"            ... आवडले !