"पाऊस अखंड कोसळत असतो.. बाहेर... कागदावर
हळूहळू ओसरणाऱ्या पावसाबरोबर
मला बेभान करणार शब्दचित्रही पुसट होत जातं...तुझ्यासारखच....." ... छान !