"असा असावा प्रहर एकदा
दिवेलागणी होताना
ध्यास तुझा घरी परतायचा
पण श्वास इथेच गुन्तलेला"              ... सुंदर !