माफ करा, आपला वरील प्रतिसाद हास्यास्पद वाटला. मला वाटले सपाट, बातमी सारखी वाटणारी ओळ वगैरे मुद्दे अनेकोत्तम गझलांच्या बाबतीतही लागू होतात (तुमच्या, माझ्या, इतर मान्यवरांच्या, प्रसिद्ध गझलकारांच्या) कित्येक ओळी/शेर उदाहरणे म्हणून देता येतील. तुमचे मत ग्राह्य मानले तर अशा अनेकोत्तम 'गझला' सपाट ठरतील. तसे असेल, तर तुमच्यापुरते जरूर ठरवा. मला व्यक्तिशः येथे काही 'सपाट' वाटले नाही.