बरसण्याआ । धी तुझी आ । ली कशी दर । खास्त नाही
येथे ७ + ७ + ७ + ७ = २८च मात्रा वाटत आहेत. विशेषतः
ली क शी दर
२ १ २ २
आणि
खास् त ना ही
२ १ २ २
अर्धा स आधीच्या 'खा' मध्ये मिसळत असल्याने खास् चे एकच गुर्वक्षर धरावे असे मला वाटते. उच्चारातही काही बाध येत नाही.
कृपया अधिक माहिती द्यावी