आपणा दोघांना आणि इतर सर्वांना अनेक धन्यवाद.कधी कधी पहिली मात्रा सोडली असेल तर कवितेस अधिक नादमयता येते असे मला वाटले. त्यामुळे ते तसे सोडले होते. तरीही तुमच्या सूचना अप्रतिम आहेत. धन्यवाद.