एखाद्या व्यक्तीचा आजार/फोबिया आपल्याला ’मानसिक’ वगैरे वाटत असला, तरी त्या त्या व्यक्तीच्या बाबतीत तो शंभर टक्के खरा असतो.
त्यांना समुपदेशनाची गरज आहे. चांगल्या कौन्सेलरकडे दाखवा. (इथे उपाय शोधू नका.)