'तलम शुभ्र वस्त्रावर काजळमाखली बोटे पुसत जायचा अधिकार हिला कुणी दिला?'


जीएंची आठवण झाली... जबरदस्तच आहे हे प्रतिमाद्वंद्व!
पुलेशु