आपला मुद्दा मान्य आहे ...

पण इथे जरा वेगळा मुद्दा येतो आहे.

खरे तर 'लावू' (चावू,ठेवू इ.)हा  लिहिण्यासाठी व त्याचा उच्चार हा  जवळ्पास 'ला' असाच करतात आणि गज़ल ही याच उच्चाराला प्राधान्य देते. म्हणून जे उच्चारले जाते,  तेच लिहावे असा आग्रह गज़ल धरते. मराठीत मात्र अजूनही हे १००% शक्य झालेले नाही. उदा आपण 'म्हणावं' असे बोलत असलो तरी 'म्हणावे' असे लिहिले जाते गायकही तसेच गाताना दिसतात.  हिंदी-उर्दूत दोसती  अथवा दोस्ती असेही चालते तसेच कर्ण सोबत करणही.
अधिक माहितीसाठी हा संदर्भ देत आहे. माहिती संक्षिप्त आहे.

http://www.manogat.com/node/1775/14124#comment-14124

- यादगार