Swings of Mind - स्पंदन येथे हे वाचायला मिळाले:

ब्लॉगरवर मी जेव्हा माझं अकाऊंट ओपन करून ब्लॉग लिहायला सुरूवात केली, तेव्हा ब्लॉगसाठी ब्लॉगरवाल्यांनी जी काही क्लासिक टेम्प्लेट्‌स ठेवली होती, ती मला फ़ारशी आवडलेली नव्हतीच. पण मी नव्यानेच ब्लॉगर वापरायला सुरूवात केली असल्याने, ती ठराविक साच्याची टेम्प्लेट्‌स बदलता येतील का, याचीही मला माहिती नव्हती. मी माझ्या ब्लॉगवर पोस्ट लिहायला सुरूवात केली, तेव्हाच इतरांचे ब्लॉगही अधूनमधून वाचायला सुरूवात केली. जेव्हा मी नवीन ब्लॉग्जवर व्हिजीट द्यायला जायचे, तेव्हा माझ्या लक्षात आले, की काहीजणांचे ब्लॉग्ज हे ब्लॉगस्पॉटवर असूनही त्या ब्लॉगचे टेम्प्लेट ...
पुढे वाचा. : ब्लॉग टेम्प्लेट बदलतांना.....