॥ शिवकालाक्ष ॥ येथे हे वाचायला मिळाले:
थंडीच्या बहरांतच आंबरुखाचं अंग जणूं ठसठसूं लागायचं. जणू त्याला गर्भकळा लागल्या आहेत. उन्हाळा लागतां एक्या दिशी उगवत्या उन्हाला दिसायच, की त्याच्या फांदोर्यांमधून कोवळा मोहोरडिर्या फुटूं लागल्या आहेत. दिसामासांनी त्या रुप धरायच्या. सूक्ष्म मदिर गंध घमघमू लागायचा. मधमाश्यांचे थवे ...
पुढे वाचा. : त्या तिथं रुखातळी लेखक :- गो. नि. दांडेकर