आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:

यू लाईक ह्युई लुईस अ‍ॅण्ड द न्यूज ?
पॅट्रीक बेटमन (क्रिश्चन बेल) हातातली पॉप ग्रूपची सी.डी उंचावत सोफ्यावर रेलेलेल्या पॉल अ‍ॅलनला विचारतो. पॉल फारसा शुद्धीत नाही.
दे आर ओके, तो म्हणतो.
यानंतर पॅट्रीक या ग्रुपची थो़डक्यात माहिती देणारं अन् आपली व्यक्तिगत आवड दाखवणारं एक छोटेखानी भाषण सुरू करतो. भाषणादरम्यान कधीतरी तो शेजारच्या खोलीत पडलेला एक रेनकोट घालतो. कसल्याशा औषधाच्या दोन गोळ्या तोंडात टाकतो. तेथेच शेजारी ठेवलेली चकचकीत पात्याची एक कु-हाड बाहेरच्या खोलीत आणून ठेवतो.
एव्हाना काहीतरी विचित्र घडत असल्याची पॉलला शंका आलेली ...
पुढे वाचा. : अमेरिकन सायको -गडद सामाजिक उपहास