अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:


चीन हा देश, जगातील एक महासत्ता म्हणून आज मानला जातो. औद्योगिक प्रगतीबरोबरच सैन्यदले व हत्यारे यांच्याबाबतीत सुद्धा चीन अतिशय प्रबळ असे राष्ट्र आहे. ही महासत्ता बनण्याच्या दृष्टीने चीनने  1964 सालच्या 16 ऑक्टोबरलाच पहिला अणुस्फोट घडवून आणून पहिले पाऊल टाकले होते. तेंव्हापासून 1996 सालापर्यंत, जवळ जवळ चाळीस अणुस्फोट, चीनने आपल्या शिंजियांग प्रांतातल्या लोप नुर वाळवंटात घडवून आणले होते. यापैकी बहुतेक (हायड्रोजन बॉम्बच्या स्फोटासह) जमिनीच्या पृष्ठभागाच्यावर म्हणजे हवेत घडवले गेले होते.

चीनमधील कम्युनिस्ट सरकारने या ...
पुढे वाचा. : जबरदस्त किंमत