शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू ) येथे हे वाचायला मिळाले:
‘तुम्हाला या प्रकरणात अपील करायला लाज कशी वाटली नाही’, असा सवाल दिल्ली उच्च न्यायालयाच्या दोघा न्यायमूर्तीच्या पीठाने सरकारी नोकरशहांना उद्देशून केला आहे. नोकरशहांचा हा ताजा अनुभव ‘दिल्ली मेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक ई. श्रीधरन यांना आला. गेली दहा वर्षे ते त्यांच्यावरील अन्यायाविरुद्ध झगडत होते. अखेरीस त्यांना न्याय मिळाला. श्रीधरन यांनी कोकण रेल्वेचा प्रकल्प उभा केला, त्याला दिशा दिली. कोकणात रेल्वे धावू लागली आणि तिने कोकणचा ...
पुढे वाचा. : मस्तवाल नोकरशाही!