मी शोधतो किनारा... येथे हे वाचायला मिळाले:

खरं सांगायचं तर अगदी बेक्कार घाबरलो होतो मी ते सारं पाहून. ३०० फुट उंचावर १५०० फुट लांबीच्या दोन तारा एकमेकींना समांतर अशा ताणलेल्या. काय तर म्हणे झिप लाईन. आणि या दोन तारांपैकी कुठल्यातरी एका तारेवरून एका टोकापासून
दुस-या टोकापर्यंत लटकत जायचं. सुरुवातीच्या टोकाचा आधार सोडला की दुसरं टोक थोडं कमी उंचावर असल्यामुळे आपण आपोआप ३०० फुट उंचावरून दुस-या टोकाकडे तारेला लोंबकळत सरकू लागतो. काय गरज आहे...

"सर नाही हो. मला खुप भीती वाटते. मी कधी जत्रेतल्या पाळण्यातही बसलो नाहिये. इथे तर चक्क तिनशे फुट उंचावरून पंधराशे फूट लटकत जायचंय" ...
पुढे वाचा. : हौस आली आणि मुंबई पाहिली...