'आपली कविता अगदी योगायोगाने या कवितेसारखी आहे' हा प्रतिसाद आल्यानंतर आपण गप्प आहात याचे आश्चर्य वाटते. कवी खरा असेल तर त्याने स्पष्टीकरण द्यायला हवे.

ज्याअर्थी वैभव तीन तीन कवितांवर सलग तोच प्रतिसाद देत आहे त्याअर्थी नक्कीच काहीतरी घोळ असला पाहिजे असे वाटायला लागले आहे.