प्राणवायूबद्दलची माहिती अतिशय रंजक स्वरूपात सांगितलेली आहे. त्याच्या अनुषंगाने काही नवीन गोष्टी समजल्या. उदाहरणार्थ तिसऱ्या तळटीपतली माहिती. त्यामुळे ज्ञानात भरही पडते आहे.
असो. सुरूवात तर धडाक्यात केली आहेस. पुढच्या भागांबद्दल उत्सुकता आहे.
विनायक