माझ्या सारख्याच ज्या अनेकांनी (स)जीव-तंत्रज्ञान सोडून फक्त निर्जीव तंत्रज्ञान ला प्राधान्य दिले त्या सर्वातर्फे आपले हार्दिक अभिनंदन .. मुखाने आपण जे सहज खातो ते पचवून प्राणवायू रुपी ऊर्जा निर्मित करण्याची अतिशय गुंतागुंतीची क्रिया अगदी सहज- सोप्या भाषेत मांडल्याबद्दल !!