लिखाण आवडले.
"...कुत्रीला पिलांनी झोंबावे तशी बाहेरूनही माणसे बसला लोंबत होती"
"...सावरीच्या कापसासारखी हलकेच हसली. त्या हास्यामध्ये प्रौढपणा आणि अल्लडपणा एकमेकांना ढकलीत उभे होते."
"मिठाच्या पाण्यात भिजवलेला चाबूक फटकारावा तशा आवाजात सखी म्हणाली"
"तलम शुभ्र वस्त्रावर काजळमाखली बोटे पुसत जायचा अधिकार हिला कुणी दिला?"
ही वाक्ये विशेष आवडली.