मिलिंदजी,
माझ्या शंकेची योग्य ती दखल घेऊन शेराचे पुनर्लेखन करून आपण मला उपकृत केले आहे.
पण पुनर्लेखित शेराबद्दल माझे मत विचारल्याने मात्र मला संकोचल्यासारखे झाले आहे. असो
तरी
ही असे झड पावसाची, आपल्या गुर्मीत येते
हा कणा नसल्या दवाचा रोजचा प्रणिपात नाही..... हा शेर जास्त भावला.
धन्यवाद.
जयन्ता५२