खाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... ! येथे हे वाचायला मिळाले:

पुन्हा कामावर यायच्या आधी गेल्या महिन्यातल्या शेवटच्या रविवारी ठाण्याला 'महेश लंच होम' येथे डिनरला गेलो होतो. कशाला म्हणजे.. खेकडे खायला. एक तर 'महेश लंच होम' ची स्पेशियालिटी आहे सी-फ़ूड. त्यात पावसाळा नुकताच सुरु झालेला म्हणजे खेकडे हवे तितके मिळतात. त्यात २ दिवस आधी अमावस्या होउन गेली होती. ...
पुढे वाचा. : पावसाळा ... अमावस्या ... आणि खेकडे ... !