प्रतिसादाबद्दल धन्यवाद मीराताई आणि छायाताई.गती कसली आलीये अहो मीराताई! ज्येष्ठ मनोगती प्रवासींच्या मदतीने चार ओळी रचल्या झाले. आणि अहो याच्यापुढे आमची काही मती चालेल असं वाटत नाही! (हाऽ हाऽ हाऽ)