एक अथांग जलाशय... येथे हे वाचायला मिळाले:

कथक ही शास्त्रीय नृत्यशैली उत्तर भारतातली.“कथक” या शब्दाचा उगम “कथा” या शब्दातून झाला आहे.कथाकथन करणारा तो कथक.असे म्हणतात की लव-कुशांनी श्रीरामांची कथा स्वयं श्रीरामांना कथन केली तेव्हापासून ही कथाकथनाची परंपरा सुरू झाली.अश्या कथा सांगणाऱ्या लोकांची एक जमात बनली.ही माणसे गावोगावी भ्रमण करून संगीत व अभिनयाचा वापर करून कथाकथन करत आणि आपली उपजीविका चालवत.हेच होते पारंपारिक कथिक अथवा कथक.

रामायण, महाभारत, पुराण व इतिहासातील कथा सांगून हे कथक धार्मिक व सामाजिक प्रबोधन करत.पुढे देशभरात भक्तीची लाट उसळली आणि जागोजागी असंख्य मंदिरं उभी ...
पुढे वाचा. : कथक नृत्य