उपास, मार आणि उपासमार.. येथे हे वाचायला मिळाले:
दिवस चौथा (ग्रॆंड कॆनियन / लास व्हेगास)
जगातल्या सात निसर्गनिर्मित आश्चर्यांपैकी एक - ग्रॆंड कॆनियन.
साऊथ रीम की वेस्ट रीम?
एका दिवसात ग्रॆंड कॆनियन पहाणायांना पडणारा हा नेहमीचा प्रश्न. काय बघावं साऊथ रीम की वेस्ट? खूप शोधाशोध केली इंटरनेटवर, मित्रमैत्रिणींकडे आणि मग आम्ही वेस्ट रीम निश्चित केलं. ह्यामागची आमची कारणं अशी -
१. तुम्हाला ट्रेक करत खाली ग्रॆंड कॆनियन मध्ये उतरायचं असेल तर साऊथ रीम केव्हाही उत्तम. ह्या ट्रेकला एक दिवसाहून अधिक कालावधी लागतो आणि तुमची खाली दरीत उतरण्याची आणि मग वर चढण्याची चांगलीच तयारी असावी ...
पुढे वाचा. : भटकंती, अमेरीकेच्या पश्चिम किनायावरची - भाग