VishalShodh येथे हे वाचायला मिळाले:
मनुष्याच्या जीवनचक्रातील दुसरा टप्पा वयाच्या पस्तिसाव्या वर्षी सुरू होऊन वयाच्या ५० ते ५२ वर्षापर्यंत राहतो. हाच कालावधी आयुष्यातील सर्वाधिक उत्पन्नदायी ठरू शकतो. वयाच्या ३५ वर्षानंतर स्वतःच्या आणि कुटुंबाच्या गरजेत फरक पडत असतो. काही आर्थिक जबाबदार्या संपत आलेल्या असतात तर काही आगामी आर्थिक खर्च खुणावत असतात. वयाच्या ४० ते ४५ पर्यंत घरासाठी वा तत्सम कारणासाठी घेतलेले दिर्घकालीन कर्ज फिटलेले असते. त्याच बरोबर वाढत्या मुलांचे शैक्षणिक खर्च दिसू लागतात. मुलांची दहावी-बारावी किती खिसा खाली करणार याची कल्पना येते. या सर्वाना तोंड देताना. ...