अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:


बरोबर 48 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या वेळी मी फर्गुसन महाविद्यालयात प्री-डिग्रीच्या वर्गात (सध्याची 12 वी) शिकत होतो. सकाळी दहाच्या सुमारास आम्हाला पहिला तास फिजिक्सचा असे. हा तास महाविद्यालयाच्या फिजिक्स विभागात, पी-2 या क्लास-रूम मधे असे व त्या दिवशीही तो तसाच चालू होता. अकस्मात शिक्षकांच्या प्रवेशद्वारातून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डी.जी. ढवळे सर आत येताना दिसले. मुठा नदीला फार मोठा पूर येण्याची शक्यता असल्याने महाविद्यालयाचे काम काज बंद करण्यात आले असून सर्व विद्यार्थ्यांनी घरी जावे अशी सूचना त्यांनी केली. तो दिवस होता आजचाच, ...
पुढे वाचा. : पानशेत