|| श्री ब्रह्मचैतन्य || येथे हे वाचायला मिळाले:
॥ जय श्री राम ॥
श्रीमहाराज, वैराग्याच्या वेषभूषेचा त्याग करुन गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर प्रपंच खूप छान चालवू लागले. ते बघून त्यांच्या आईंना खूप आनंद झाला. असेच काही दिवस गेल्यानंतर गीताबाईंनी श्रीमहाराजांजवळ कुलकर्णीपद संभाळण्याबद्दल विषय काढला. रावजी देखील आता खूप थकले होते त्यांना देखील विश्रांति मिळेल म्हणून श्रीमहाराजांनी लगेच होकार देऊन कुलकर्णीपदाचा स्विकार केला
श्रीमहाराज कुलकर्णीपद इतक्या अप्रतिमपणे ...
पुढे वाचा. : ॥ गृहस्थाश्रम २ ॥