काय वाटेल ते.... येथे हे वाचायला मिळाले:


एअर इंडीयाची मुंबई – मंगलोर आय सी १७९ फ्लाइट. !.कालच बातमी वाचली-एअर इंडीयाच्या  विमानात एक्स्ट्रॉ पॅसेंजर्स नेले.विमानात जागा नसतांना पण बोर्डींग पासेस इशु केलेत . मग अशा परिस्थिती मधे काय करावं, केबिन क्रू ने?  एक्स्टॉ पॅसेंजर्स ला बोर्डींग पास इशु केला गेला आणि मग बसायला जागा नव्हती म्हणुन क्रेबिन कृ च्या सिटवर दोन पॅसेंजरला आणि पायलट शेजारी एका पॅसेंजरला बसवुन नेण्यात आले.

मला एक प्रश्न पडला की जर पॅसेंजर्स केबिन कृ च्या सिट वर बसुन नेले तर मग केबिन कृ काय स्टॅंडींग मधे कां? डोळ्यासमोर चित्र उभं करा दोन सिटच्या मधे ...
पुढे वाचा. : एअर इंडीया