रचना आवडली. मिलिंदपंतांचे म्हणणे पटले. पण रचनेचा आस्वाद घेताना ती गझल असेल तर वेगळा आस्वाद आणि कविता असेल तर वेगळा आस्वाद   घ्यायचा असतो असे काही वाटले नाही.
सर्व द्विपदींमध्ये वापरलेल्या कल्पना आणि त्या कल्पनांची 'मौज आहे' या सूत्रात केलेली गुंफण रंजक आहे. आवडली.

--अदिती