नसीमा हुरजूक यांचे 'चाकाची खुर्ची' हे आत्मचरीत्र वाचायला द्या! म्हणजे कसकशा अपंगत्वांवर मात करून लोक कसे स्वावलंबीच नव्हे, तर परोपकारी जीवन जगून जन्म सार्थ करू शकतात, याचा दाखला मिळून शंकानिरसन होईल. उमेद येईल.