वाचायला छान खुसखुशीत वाटते पण तर्कशुद्धतेचा अभाव वाटतो, कदाचित पुढील भागात योग्य खुलासे असतील असे गृहीत धरतो.