मी नम्रपणे सांगू इचिते  की ह्या दोन्ही कविता सर्वस्वी माझ्या असून कुठल्याही चोरलेल्या नाहीत. शब्द सारखे असले तरी मझ्या कवितेतले भाव वेगळे आहेत. वाचणार्याने ते जाणून घ्यवे. आणि मी अशा अनेक कविता दाखवू शकते की ज्या वेगवेगळ्या कवीनी रचलेल्या असून अतिशय सारख्या आहेत. ह्याचा अर्थ असा होत नाही की त्या चोरलेल्या किम्वा कुठूंनतरी उचललेल्या आहेत.
ह्या कविता माझ्याच आहेत हे मी परत एकदा नमूद करू इचीते. जास्त काही बोलले गेले असल्यास क्षमस्व.
माफी असावी.

भूषण, मी रविवारी ओन लाइन येत नसल्याकारणाने मला हे माहीत नव्हते. नाहीतर त्वरीत रीप्लाय केला असता.