वैभवजी

हा योगायोग आहे हे तर खरच आहे. पण आम्हाला " ओलेती संध्याकाळ" हा विषय देण्यात आलेला होता कवितेसाठी आमच्या वैयक्तीक समूहाकडून. त्यानूसार तिथेच बसून रचलेली ही कविता आहे. त्यामुळे गैरसमज नसावा हे विनंती.