होय सर्वच पक्ष्यामध्ये हीच पिसांची रचना ही अशीच असते. शहामृग, गिधाड, इमो या सारखे काही अपवाद आहेत यांच्या मानेवर पिसे नसतात. उडणारे डायनासॉर हे बीन पिसांचे होते असे म्हणतात.
अधिक माहितीसाठी हे दुवे देत आहे.
दुवा क्र. १
दुवा क्र. २