मला तरी 'पाककृती' हाच शब्द योग्य वाटतो.

इन्डियन क्वीझीन (cuisine) = भारतिय पाककृती. 

साउथ इंडियन क्वीझीन = दाक्षिणात्य (भारतिय) पाककृती

गोवन क्वीझीन = गोवन पाककृती

इत्यादी.