अदितीशी सहमत आहे.. प्रत्येक द्विपदीतील कल्पना आणि त्यांची 'मौज आहे' शी घातलेली सांगड आवडली.
दुसऱ्या द्विपदीत " किनारी तरी कोठली मौज आहे" हे जे तुम्ही सुचवलंत, त्यातल्या 'कोठली' च्या ऐवजी 'कोणती' चालू शकेल असे वाटते. ''कोठली'' कुठेतरी थोडेस्से खटकते (मला).

पण कविता अप्रतिम आहे... खूप छान कल्पना. असेच लिहीत राहा.