कवितेचे विडंबन म्हणजे आपण सुचविलेल्या चारही पर्यायांपैकी कोणताही एक. ('क' पर्याय मला थोडा वादग्रस्त वाटत आहे तरीही... )मात्र विडंबन आकाराने (आणि आकृती बंधानेही) मूळ कवितेबरहुकूम असणे आवश्यक आहे.

मूळ कविता लगेच आठवायला हवी (किंवा तिचा संदर्भ तरी लागायला हवा.... तरच ते विडंबन.. नाही का?)