तू पाहतोस हसून,
जणू वाचलेला असतोस तू,
माझा चेहरा, माझं मन.
"काळजी नको" निश्बदच सांगतोस...पुन्हा हसून.

खूप आवडल. एक्दम डोळ्यंपुधे चित्र उभ राहील.