खूप धन्यवाद नरेंद्रजी. मी हे बोलून पाहण्याचा एकदा प्रयत्न केलाय पण तुम्ही म्हणता त्तेवढं स्पष्ट नाही हे आता जाणवतय. मी नक्की पुन्हा ही चर्चा करण्याचा प्रयत्न करेन. 'चाकाची खुर्ची' यावेळी भारतात गेले की नक्की शोधेन. तुम्ही खूप छान समजावलेत. चोच देई पाखरांना तोच चारा देत असे हे अगदी खरे. असंच समजावेन पुन्हा त्यांना.

शायिस्तेखानजी तुमचे म्हणणे पटले पण आपल्या जुन्या पिढीला समुपदेशकाकडे नेणे तितकेसे सोपे नाही हो. अजूनही वेड्यांच्या डॉ. कडे कशाला असे प्रश्न विचारतात. शिवाय त्या विशेष शिकलेल्या नसल्याने ते आणखीनच कठीण आहे. नरेंद्रजींनी दिलेले उपाय करून पाहीन आता. तुमच्या प्रतिक्रीयेबद्दल खूप धन्यवाद.