करा वादळाचीच निंदा कशाला
किनारी तरी ह्या कुठे मौज आहे ?
विशेष आवडले! कविता तर छानच आहे.