मी सुरुवातीला लिहिल्याप्रमाणे अंदाज अपना अपना ह्यात "दो मस्ताने चले... " ह्या गाण्यात दोघांनीही दोन्ही पायात वेगवेगळे बूट घातले आहेत. पण मी काल ते गाणे पुन्हा पाहिले. त्यात असे काही दिसले नाही. ती बहुधा माझीच चूक होती. पण द्वारकानाथजींनी सांगितल्याप्रमाणे एकदा लिहिले ते लिहिले. म्हणून मी ती प्रतिक्रिया बदलत नाही. इथे लिहित आहे.
-देवदत्त.