जागा बदल हे कारण कदाचित असेलही हा विचार मी केला होता. मी त्यांना हेही विचारले की जुनी जागा पुन्हा जास्त भाडं भरुनही घेऊन देतो पण त्यांनी नाहीच सांगितलं. एकदा पुन्हा त्यावर बोलून पाहीन.
मरावे परी चा सल्लाही छान आहे. नरेंद्रजींनी सांगितलय तसा संवाद करून पाहते आणि न जमल्यास हेही सांगून पाहते. खूप खूप धन्यवाद.