तुझा संग नाही नशीबी- नसू दे
तुझ्या फक्त ध्यासातही मौज आहे!

ही द्विपदी आणि मौनाची द्विपदी विशेष आवडले.

पु. ले. शु.