हो, त्या वड्यांना/गोळ्यांना शिजविल्यानंतर एक विशिष्ठ असा वास येतो, पण एकदा सवय झाली की काही वाटत नाही. मेसमध्ये जेवण करणाऱ्यांना लगेच सवय होते याची .