खरंच आहे. आपण कित्येकदा, केवळ बोलूनच कुणाला तरी सुख देऊ शकत असतो.मात्र आपण तेही करत नाही. तुम्ही केलेत हाच तुमचा मोठेपणा. तिचाही अर्थातच आहे.गोष्ट आवडली.तुमची लेखनशैलीही सहजसुंदर आणि मनोवेधक आहे. आवडली.
खरंच आहे. आपण कित्येकदा, केवळ बोलूनच कुणाला तरी सुख देऊ शकत असतो.मात्र आपण तेही करत नाही. तुम्ही केलेत हाच तुमचा मोठेपणा. तिचाही अर्थातच आहे.गोष्ट आवडली.
तुमची लेखनशैलीही सहजसुंदर आणि मनोवेधक आहे. आवडली.
गोळेकाकांशी सहमत आहे.